campus to corporate
campus to corporate
campus to corporate

campus to corporate – नोकरीचा पहिला दिवस !

campus to corporate - नोकरीचा पहिला दिवस !

campus to corporate – नोकरीचा पहिला दिवस !

 

campus to corporate – नोकरीचा पहिला दिवस !

 

 

 


नोकरीचा पहिला दिवस हा मनात बरेच प्रश्न,उत्सुकता ,धाकधूक ,थोडंसं टेन्शन नवीन नोकरीचा

आनंद असं सगळ्या समीश्र भावनांचा असतो. हा दिवस आपण खास आणि संस्मरणीय कसा बनवू शकतो ते बघूया.

पहिल्याच दिवशी आपण जे कपडे घालणांर आहोत ते फॉर्मल आणि Comfortable असावेत .कंपनीचा काहो

ड्रेस कोड असेल तो रुजू होण्यापूर्वी माहिती करून घ्यावा. आपण कुठल्या समारंभाला नव्हे तर ऑफिसला

जातोय हे लक्षात ठेवा आणि तसे आपले कपडे निवडा . ऑफिसच्या वेळे पेक्षा जरा आधीचं ऑफीसमध्ये

पोहचा . पाहिल्याचं दिवशी उशीरा गेल्यामुळे आपाल्या बद्दल चुकीचं मत होऊ शकतं .उशीरा ऑफिसला

पोहचून उगीच सबबी सांगणं हे चांगलं दिसणार नाही. campus to corporate आपण ऑफिसला पोहचल्यावर

तसं रिसेप्शनिस्टला सांगा. ती तुम्हाला कोणाला भेटायचं ते सांगेल. बहुतेकदा प्रथम ह्यूमन रिसोर्सेस (HR )

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

डिपार्टमेंट मध्येच

जावं लागतं. आपल्याला काही डॉक्युमेंट्स आणायला सांगितली असतील ती जमा करा. त्यांचे काही HR वा

कंपनी पॉलिसी पुस्तिका असेल ते घ्या. आपला विभाग आणि कामाच्या ठिकाणी जेव्हा आपल्याला घेऊन

जातील ,तेव्हा सर्वाना आपली ओळख करून द्या .आपले सहकारी आणि महत्वांच्या व्यक्तीची नावे लक्षात

ठेवायचया प्रयन्त करा. शांत आणि रिलॅक्स राहा .चेहरा हसरा ठेवा ज्यामुळे जरी तुम्हाला टेन्शन आलयं ,

कंटाळा आलाय तसं दाखवू नका. आपलं नोट -पॅड ,पेन आपल्या जवळ असू देतं .तुम्हाला दिलेल्या कामाची

नोंद करून ठेवा. लंच तुम्ही घरून घेऊन गेलात तर उत्तम . आपल्या सहकार्यांनी सोबत जेवायला बोलावलं तर

नाही म्हणू नका . हीच संधी असते की तुम्ही सर्वांत मिसळू शकता .Sharing, टीम work हे लंच च्या वेळेस

आपसूक होतं आणि ते आपल्या कामासाठी पण नेहमीचं चांगलं .ऑफिस मध्ये गॉसिप करू नका .सेल फोन हा

सायलेंट ठेवलेला बरा .आपला पूर्ण फोकस हा कामावर असं देत . महत्वाचा कॉल घ्या पण व्हाट्स अँप,चॅटींग,

सोशल मीडिया ह्या पासून ऑफिस मध्ये दूर राहा.तुम्ही नवीन आहात लोकांशी,कामाशी ,कंपनी वातावरणाशी

त्यामुळे पहिल्याच दिवशी कोणी आपल्याला कामाचा डोंगर देणार नाही. तेव्हा उगीच इकडे-तिकडे ऑफिस मध्ये

फिरत राहू नका .अगदी मुद्याचे प्रश्न आपल्या सहकाऱ्याला ,बॉस ला विचारा. सगळे कामात आहेत आणि तुमच्या

कडे काम नाही तर न्युजपेपर वाचत बसू नका. कंपनीची ,कामाची माहिती असलेलं मॅन्युअल वाचा. आजूबाजूचं

निरीक्षण करा .

campus to corporate आपले सहकारी,बॉस आपल्याला जे सांगतात त्याची नोंद करून ठेवा.

मला सर्व येतंय आणि माहित आहे ही

वृत्ती तुमचं नुकसान करू शकते. पूर्णपणे “Open Mind ” ने ऑफिसमध्ये जास्तीजास्त शिकायचा,समजून

घ्यायचा प्रयन्त करा. उगीच अति अपॆक्षा ठेवू नका. आहे ती परिस्थिती ,लोक स्वीकारण्याची तयारी ठेवा.

अगदी पहिल्याच दिवशी सगळ्यांशी ओळख करणे ,लोकांत अति मिक्स होणे हे सर्व करू नका. आज तर

सुरवात आहे ..अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे लक्षात असू द्या. चांगली सुरवात ही महत्वाची ! So,

कॉर्पोरट जगात तुमचं स्वागत आहे !

 

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]
 

 

postboxindia.com
www.postboxindia.com

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
jawaharlal Nehru ji - पंडित जवाहरलाल नेहरू
jawaharlal Nehru ji – पंडित जवाहरलाल नेहरु / अटलबिहारी
error: Content is protected !!
%d bloggers like this: