Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

crime branch – पोलिस स्टेशन – धामणगाव बढे

1 Mins read

crime branch – पोलिस स्टेशन – धामणगाव बढे

crime branch – घरफोडीचा गुन्हा गोपनीय माहिती नुसार उघडकीस आणला

 


Corel PDF Fusion

 

 

31/7/2021

मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद चावरिया सर, अप्पर पो अधीक्षक श्री हेमराज सिंग राजपूत व श्री बजरंग बनसोडे सर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री गिते सर यांचे आदेशाने आज दि. 31/07/2021 रोजी crime branch पो स्टे. धामणगाव बढे. येथील घरफोडीचा गुन्हा गोपनीय माहिती नुसार उघडकीस आणला.

पोलिस स्टेशन :- धामणगाव बढे
अप न ३६/२०२१ कलम ४०६, ३७९ भा द वी

आरोपी :-
१) रवींद्र नामदेव बावस्कर वय 27 वर्ष रा. नलकुंड ता. मोतला जि.बुलडाणा.

2) सुधाकर तुळशीराम धेंगे वय 45 वर्ष रा. जनोरी ता. शेगांव जि.बुलडाणा.(चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यास मदत करणारा कलम 414 भादवी. नुसार)


मुद्देमाल :

1) 17.5 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण

02 )10 ग्राम वजनाची सोन्याची गहुमनी पोत

03) 5.5 ग्राम वजनाचे सोन्याचे फुल जोड

04) 06 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी

05) 100 ग्राम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट

06) 300 ग्राम वजनाच्या चांदीच्या पाटल्या

07) 300 ग्राम वजनाच्या चांदीचे दंड कडे

08) 10 ग्राम वजनाची सोन्याची एकदानी

09) नगदी 68,000/- रुपये

10) गुन्ह्यात वापरलेली बजाज Discover दुचाकी गाडी.

सा एकूण 04 लाख 15 हजार 150/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही का मी पोस्ट धामणगाव बढे यानचे ताब्यात दिला.

कार्यवाही पथक: crime branch
पोउपनि निलेश शेळके
पोउपनि श्रीकांत जिंदमवार
दीपक पवार
गजानन आहेर
गजानन गोरले
विजय सोनोने
चालक सुधाकर बर्डे

 

 

Anjani Mishra Reports


Buy Corel Painter 2021

Leave a Reply

error: Content is protected !!