Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Crime branch police – वाकोला पोलीस स्टेशनची कामगिरी

1 Mins read

Crime branch police – वाकोला पोलीस स्टेशनची कामगिरी

 

Crime branch police – वाकोला पोलीस स्टेशन

6/7/2021,

वाकोला पो. ठाणे येथील उघडकीस आलेल्या गुन्ह्याची माहिती

1) वाकोला पो. ठाणे, गु र क्र 517/2021 कलम 380, 34 भादवि.

2) वाकोला पोलिस ठाणे गु र क्र 469/2021 कलम 379 भादवी.

अटक आरोपी –

1. रोहित रमेश राठोड वय 26 वर्ष धंदा नाही राठी राज बली दुबे चाळ गोळीबार 3 रोड सांताक्रूझ पूर्व मुंबई.

Crime branch police  criminal 1

Crime branch police criminal 1

2) आरिफ अब्दुल रकिब खान वय 26 वर्ष धंदा नाही राठी एकता चाळ मिलनसार भरणी मशिद जवळ नेहरु नगर गोळीबार सांताक्रूझ पूर्व मुंबई.

crime branch police criminal 2

crime branch police criminal 2

3) हैदर अली उर्फ चिंटू सजा उद्दिन काच वाला वय 35 वर्ष राठी गोळीबार मच्छी मार्केट समोरील झोपडपट्टी सांताक्रूझ पूर्व मुंबई.

अटक.

crime branch police criminal 3

crime branch police criminal 3

दि 25/06/2021 रोजी 15.41 वाजता_ रोहित राठोड

दि 05/06/2021 रोजी 23:00 वाजता

1) आरिफ अब्दुल रफिक खान.

2) चिंटू उर्फ हैदरअली सजा उद्दीन काच वाला.

गुन्ह्याची हकीकत –

दि 11/05/2021 रोजी 18.00 वाजे ते दिनांक 12/05/2021 रोजी 9.00 वाजे चे दरम्यान फिर्यादी नामे श्री नेपो मोसियानो जुबी डिकोस्टा. वय 76 वर्ष धंदा सेवानिवृत्ती रहा. डिकोस्टा हाऊस गोळीबार तिसरा रोड सांताक्रूझ पूर्व मुंबई यांनी पोलिस ठाणे समक्ष येऊन कळविले की त्यांच्यावरील घराला कुलूप लावून ते त्यांच्या मूळ गावी गेले होते त्याच दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमानी त्यांच्या घरामध्ये चोरी केली होती म्हणून त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हस्तगत मालमत्ता –

1) सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे वजन 13 ग्राम किंमत 39000/- रुपये

2) सोन्याची अंगठी अंदाजे वजन 06 ग्रॅम किंमत 15000/- रुपये

3) दोन सोन्याची चैन अंदाजे वजन 15 ग्राम किंमत 49000/- रुपये

4) जीसी स्विस मेड कंपनीचे गोल्डन चॉकलेटी रंगाचे मनगटी घड्याळ अंदाजे किंमत 65000/- रुपये

5) दोन चांदीचे बिस्किटे किंमत 2400 अंदाजे वजन 20 ग्राम रोख रक्कम 910 /- रुपये 05 ग्राम वजनी चांदीचे नाणे किंमत 600/- रुपये

6) एक होंडा युनिकॉन मोटर सायकल क्रमांक MH02 CC 75 67 किंमत अंदाजे 20000/- रुपये

7) एक 10 ग्राम वजनी सोन्याचे बिस्किट अंदाजे किंमत 30000/- रुपये

8) 04 सोन्याच्या बांगड्या अंदाजे वजन 20 ग्राम व 06 ग्राम वजनी एक सोन्याची चैन अंदाजे किंमत 1,21,000/- रुपये.

एकूण हस्तगत मालमत्ता किंमत अंदाजे 3,42,910/-रुपये.

तपास – माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनयना नटे. व पोलीस निरीक्षक गुन्हे, राजेश शिंदे. Crime branch police यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता कोणतीही उपयुक्त माहिती मिळून आली नव्हती आरोपीताचा शोध घेत असताना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की आरिफ व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये चोरी केली असल्याचे गुप्त बातमीदारांनी माहिती दिली होती आरोपीतांचा शोध घेत असताना गुप्‍त बातमीदार कडून माहिती मिळाली की आरिफ नावाचा इसम हा गोळीबार परिसरात राहत असून चोरी झाल्यापासून सदर इसम हा त्याच्या राहत्या परिसरातून गायब असल्याबाबत माहिती मिळाली गुप्त बातमीदार यांच्या मदतीने सदर आरोपीचा शोध चीता कँप ट्रॉंबे परिसरात घेतला असता सदर ठिकाणी आरिफ मिळून आला सदर इसमास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आरिफ अब्दुल रकिब खान वय 26 वर्ष राठी एकता चाळ मिलनसार भरणी मशिद जवळ नेहरु रोड सांताक्रूझ पूर्व मुंबई असे सांगितले.

नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सदर आरोपितकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यात स्पष्ट सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपी तास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली तपासादरम्यान आरोपीताने त्याचे इतर दोन साथीदार यांची माहिती दिली यातील दुसरा आरोपी नामे चिंटू उर्फ हैदरअली सदा उद्दिन काच वाला वय 35 वर्ष राठी गोळीबार मच्छी मार्केट समोरील झोपडपट्टी सांताक्रूझ पूर्व मुंबई त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचाही नमूद गुन्ह्यात स्पष्ट सहभाग निष्पन्न झाला तसेच तिसरा साथीदार नामे रोहित रमेश राठोड वय 26 वर्ष राठी राजबली दुबे; चाळ गोळीबार तिसरा रस्ता सांताक्रूझ, पूर्व मुंबई. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचे वर इतर विविध पोलीस ठाणे गुन्हे दाखल आहेत सदर इसमास त्याचा राहत्या परिसरात शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता गुप्त बातमीदार यांच्या मदतीने शिताफीने सापळा लावून गोळीबार कब्रस्तान नाल्या जवळून सदर आरोपी तास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली तसेच आरोपीताने वर नमूद हस्तगत मालमत्तेच्या निवेदन पंचनामा अंतर्गत सादर केली व यातील आरोपी नामे आरिफ व चिंटू उर्फ हैदर अली यांनी वाकोला पोलिस ठाणे हद्दीतून एक मोटर सायकल होंडा यूनिकॉर्न हे चोरी केल्याचे तपासादरम्यान निवेदन केले निवेदन पंचनामा अंतर्गत होंडा युनिकॉन हे मोटर वाहन ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपीताचा गुन्हे अभिलेख- आरोपी नामे रोहित रमेश राठोड याच्यावर- एकूण 11 गुन्हे आहेत.

01) CR NO 138/2008 U/S 380 IPC VAKOA PS

02) CR NO 279/2011 U/S 420, 170, 34 IPC VAOKLA PS

03) CR NO 408/2015 U/S 454, 380 IPC VAKOLA PS

04) CR NO 567/2015 U/S 324, 504, VAKOLA PS

05) CR NO 567/2015 U/S 392, 34 ANDHERI PS

06) CR NO 133/2018 U/S 380, 34 VAKOLA PS

07) CR NO 278/2017 U/S 457, 380 VAKOLA PS

08) CR NO 115/2018 U/S 380, 34 KANDIVALI PS

09) CR NO 143/2018 U/S 454, 457, 380 KANDIVALI PS

10) CR NO 456/2018 U/S 457,380, 34 KANDIVALI PS

11) CR NO 517/2021 U/S 380, 34 VAKOLA PS.

तपासी अधिकारी – पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे

Crime branch police तपास पथक –
पोउनि. नितीन सवणे, पो. ना. 971172/सौंदनकर,
पो.ना. 03204 पाटील,
पो शि. 111443 पोटे
पो.शि. 113219 बारावकर.
पो. शि. 130480 मिस्त्री.

 

 

श्रीमती सुनयना नटे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वाकोला पोलीस ठाणे, मुंबई.

Leave a Reply

error: Content is protected !!