crime department
crime department
crime department

crime department टोळीविरुध्द दोषारोपपत्र दाखल

मोक्का कायदयान्वये मा. मोक्का विशेष न्यायालयात सदर टोळीविरुध्द दोषारोपपत्र दाखल by crime department

crime department टोळीविरुध्द दोषारोपपत्र दाखल

 

 

मोक्का कायदयान्वये मा. मोक्का विशेष न्यायालयात सदर टोळीविरुध्द दोषारोपपत्र दाखल by crime department

अंजनी मिश्रा

दि. २५/०६/२०२१

अहमदनगर जिल्हयात संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार नयन राजेंद्र तांदळे, वय २५ वर्षे, रा. भिस्तबाग चौक अहमदनगर, ता. जि. अहमदनगर व

त्याचे टोळीतील इतर ४ सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये मा. मोक्का विशेष न्यायालयात सदर टोळीविरुध्द दोषारोपपत्र दाखल

crime department मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब,  यांनी अहमदनगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची

माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत

त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुशंगाने सुपा पोलीस स्टेशन crime department गु.र.नं. ५०४/२०२० भा. दं. वि. क. ३९५,३४१

प्रमाणे गुन्हा दि. २५/१२/२०२० रोजी घडला होता. सदरचा गुन्हा नयन राजेंद्र तांदळे, वय २५ वर्षे, रा. भिस्तबाग चौक अहमदनगर, ता.

जि. अहमदनगर ( टोळीप्रमुख ) व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे

करीता सुपा पोलीस स्टेशन crime department जावक क्रं ४७०/२०२१ दिनांक २२/०२/२०२१ रोजी (मोक्का) प्रस्ताव

मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, crime department नाशिक यांचेकडे पाठविण्यात आला होता.

सदर प्रस्तावास दिनांक १८/०३/२०२१ रोजी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, crime department नाशिक यांची मंजुरी मिळाल्यानंतर

श्री संदिप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग तपासी अधिकारी यांनी तपास पूर्ण करुन मा. अपर पोलीस महासंचालक सो,

(का.सु) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील जादेश क्रं. NO.DGP/२३/५४/MCOCA/२८/२०२१ मुंबई दिनांक २२/०६/२०२१ अन्वये मा.कोर्टात दोषारोपपत्र दाखल

करण्याची परवानगी मिळाल्याने वेळेत मा. मोक्का विशेष न्यायालयात नमुद आरोपीताविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अटक आरोपी :-

१) नयन राजेंद्र तांदळे, वय २५ वर्षे, रा. भिस्तबाग चौक अहमदनगर, ता. जि. अहमदनगर,
२) विठ्ठल भाऊराव साळवे, वय २७ वर्षे, रा. झापवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर,
३) अक्षय बाबासाहेब ठोंबरे, वय २३ वर्षे, रा. प्रेमदान सावेडी, अहमदनगर,
४) शाहुल अशोक पवार, वय ३१ वर्षे, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर,
५) अमोल छगन पोटे, वय २८ वर्षे, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर

सदर टोळीविरुध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

1. सुपा ५०५/२०२० भादवि क. ३९९,४०२

2. सुपा ५०४/२०२० भादंवि क. ३९५,३४१
3. सुपा १५३/२०१७ भादंवि क. ३९४,३९७,३४१
4. सुपा १११/२०१७ भादंवि क. ३७९,३४
5. सुपा ८७/२०१७ भादंवि क. ३९४,३९७ आर्म अॅ.३/२५
5. सुपा ११८/२०१५ भादंवि क. ३७९,३४
6. सुपा २३/२०१५ भादंवि क. ३७९.५११.३५४.१४३.१४९

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
founder of Indian navy
founder of Indian navy – सरखेल कान्होजी आंग्रे
error: Content is protected !!
%d bloggers like this: