fort near pune discover India
fort near pune discover India
fort near punediscover India

Fort near pune बहादूरगड अर्थात धर्मवीरगड

मराठ्यांच्या शंभू राजाचे बलिदान ज्या ठिकाणच्या मातीत झाले तो किल्ला fort near pune

Fort near pune बहादूरगड अर्थात धर्मवीरगड

 

 

 

 

15/6/2021

बहादूर गड fort near pune हा किल्ला  पुण्यापासून १०० कि.मी पूर्वेला वसलेला आहे,

आपल्याला इथे जाण्यासाठी आणि चांगल्या रस्त्यापर्यंत पोहोचायला सुमारे दोन तास लागतात.

इथे जवळच्या भागात पर्यटन करण्यासाठी आणि भ्रमंती साठी दोन मुख्य स्थान आहेत.

भीमा नदीच्या काठाजवळील मंदिराचा एक लहानसा संग्रह आणि मंदिराच्या शेजारी उध्वस्त किल्ला , राजवाडा परिसर.

"<yoastmark

 

"<yoastmark

 

हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आलेले श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे स्थान खूपच सुंदर आणि विलोभनीय असून

भारतीय पुरातत्व खात्यातर्फे त्याचे योग्य जतन करण्यात आलेले आहे. या मंदिराबाहेरील कोरीव काम

अगदी अपवादानेच कुठे तरी पाहायला मिळेल इतके सुंदर काम या मंदिरा साठी करण्यात आलेले आहे.

"<yoastmark

"<yoastmark

"<yoastmark

मंदिराच्या खिडक्या, त्यांची रंगछटा ,आकृत्या यामुळे इतिहासातील ते क्षण डोळ्यासमोर उभे राहतात.

मंदिर मनाला आनंद देत असले तरी या परिसराला ऐतिहासिक काळी बाजू पण आहे.

क्रूरकर्मा औरंगजेबाने मराठ्यांचा राजा संभाजी महाराजांना याच ठिकाणी कैद करून fort near pune बहादूरगडाला आणले होते,

इथेच संभाजी महाराजांचा क्रूर छळ करण्यात आला होता.

"<yoastmark

"<yoastmark

"<yoastmark

श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या लगेचच पुढे श्री बालेश्वर मंदिर आहे, पण त्याची देखभाल इतक्या चांगल्या प्रकारे होत नसल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले.

हि दोन्ही मंदिरे आश्चर्य चकितपणे १८० कोनात आहेत. पण या मंदिराचा संदर्भ सापडत नाही कोणाला या बदल माहीत असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवावे.

जुन्या किल्ल्यात आतापर्यंत काही उरलेले नाही, सर्व भकास आणि उधळलेले दिसत होते, बहुतेक भाग एकमेकांपासून दूरवर आहेत.

पण भ्रमंती साठी हे ठिकाण योग्य आहे. हा किल्ला इतिहासातील दोन महत्वाच्या संदर्भासाठी प्रसिद्ध आहे.

"<yoastmark

"<yoastmark

"<yoastmark

बहादूरगड fort near pune येथे दोनशे प्रशिक्षित अरबी घोडेस्वारांच्या आगमनाची बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज याना समजली

तेव्हा त्यांनी जाणीवपुर्वक बहादूरगडावर हल्ला करण्याचा विचार असल्याची बातमी हेरांमार्फत पसरवली.

त्यामुळे बहादूर खान याने किल्ल्यापासून २० किमी अंतरावरच ताल ठोकला , शिवाजी महाराजांनी पाठपुरावा करत

मराठा सैन्यासह त्याची पळताभुई केली आणि मुघलांना स्लो कि पालो करत सोने व घोडे काढून किल्ल्यावर हल्ला केला.

"<yoastmark

"<yoastmark

"<yoastmark

१६८९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर संभाजी राजे संगमेश्वर येथे पकडले गेले

आणि त्यांना कैदी म्हणून fort near pune बहादूरगड येथे आणण्यात आले, जेव्हा त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला

तेव्हा तेथे त्याच्यावर भीषण अत्याचार करून त्यांचा छळ केल्यामुळे मृत्यू झाला. औरंगजेबाने संभाजी महाराजांशी जे काही केले

ते मानवतेला काळिमा फासणारे कृत्य होते. एका वीर योध्याला कैदेत अशा यातना देऊन अंत करणारा भ्याड आणि अधर्मीच असू शकतो.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बहादूरगडाचे नामकरण fort near pune धर्मवीर गड असे करण्यात आले.

"<yoastmark

"<yoastmark

"<yoastmark

"<yoastmark

नदीकाठाने पुढे जाताना तुम्ही आणखी उध्वस्त मंदिरे पाहू शकता. यातील एखादे श्री रामेश्वर मंदिर असल्याचे वाटते पण संपूर्ण खात्रीने सांगता येणार नाही.

इथल्या जवळ पासच्या सर्व सुविधा पोहोचलेल्या जैन तीर्थंकरांच्या रंगबेरंगी मंदिरामध्ये सर्व मूर्ती एकत्रपणे संग्रहित केलेल्या आहेत.

बहादूर गड अर्थात fort near pune धर्मवीर गडाला जरूर भेट द्या. पुण्यापासून एका सुंदर दिवसाची सुरुवात इथून होते. इथल्या आजूबाजूच्या गावांमुळे दिवस स्वतःला मग्न करतो.

 

Photography by :  

kevinstandagephotography

https://kevinstandagephotography.wordpress.com/

 

Advertisement

More Stories
Traffic police mumbai
Traffic police mumbai धमकी देणे त्याला पडले महागात, पहा हा व्हिडीओ.
error: Content is protected !!
%d bloggers like this: