Great womens of Indian history
Great womens of Indian history
Great womens of Indian history

Great womens of Indian history – कर्तुत्ववान महिलांची नावे

Great womens of Indian history - महिला दिनाच्या निमित्ताने जाणुन घ्या कर्तुत्ववान महिलांची नावे

Great womens of Indian history – कर्तुत्ववान महिलांची नावे

 

Great womens of Indian history – महिला दिनाच्या निमित्ताने जाणुन घ्या कर्तुत्ववान महिलांची नावे

 

 

 

 

भारतातील पहिली महिला राज्यकर्ती रुद्रमादेवी.
फारसे कोणासही माहीत नसणाऱ्या या महिला राज्यकर्तीची आज जागतिक महिला दिनी ओळख करून घ्या. रुद्रमादेवी .
काकतीय राजवटीत रुद्रमादेवीने ३६ वर्ष येथे राज्य केले होते ,इतिहासात एवढे वर्ष राज्य करणारी ती एकमेव महिला होती (१२५९-१२८९)१२८९ मध्ये रणभूमीवर तिचा मृत्यू झाला . दुर्दैवाने रुद्रमादेवीचा इतिहास लोकांना फारसा माहित नाही . इतिहासकार सूर्यप्रकाश यांनी रुद्रमादेवीवर खूप संशोधन केले आहे त्याचे मते तिचा मृत्यू २७ नोव्हेंबर १२८९ मध्ये झाला असावा.तिच्यावर तेलगु भाषेत एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.अधिक माहितीसाठी “हनमकोंडाचे सहस्रखांबी मंदिर” हा लेख वाचा. ( Great womens of Indian history )
कोण म्हणतो महिला मागे आहेत ?

Also Visit : https://www.postboxlive.com

प्राचीन पंडिता –गार्गी –मैत्रेयी
पाच पतिव्रता –अनुसूया —द्रौपदी —सुलक्षणा : रावणपुत्र मेघनाद (इंद्रजीत)ची पत्नी सुलक्षणा— सावित्री सत्यवान पत्नी –मंदोदरी रावण पत्नी :
पहिली भारतीय राज्यकर्ती रुद्रमादेवी
ऐतिहासिक विरांगना –दुर्गावती ,महाराणी ताराबाई, राणीलक्ष्मीबाई झाशिवाली ,राणी चन्नमा ,
२७वर्ष तुरुंगात व्यतीत करणाऱ्या. स्वराज्यासाठी स्वतः तुरुंगवास भोगुन छ. राजाराम महाराज यांना जिंजी येथे पाठविणाऱ्या महाराणी येसूबाई.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
पहिली भारतीय डॉक्टर आनंदी जोशी
पहिली भारतीय स्त्रीरोग तद्न्य डॉ रखमाबाई राऊत
कल्पना चावला–भारतीय अंतरीक्ष प्रवासी
आरत साहा –इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला
प्रितीसेन गुप्ता –उत्तरी ध्रुवावर जाणारी पहिली भारतीय
उज्जवला पाटिल –नौकेतून पहिली पृथ्वी प्रदक्षिणा
कॅप्टन सौदामिनी देशमुख –पहिली ‘बोइंग 737’ विमान कमाण्डर
सुरेखा भोसले यादव –पहिली भारतीय लोको पायलट (रेल्वे इंजिन ड्रायव्हर)
रझिया सुलतान -पहिली भारतीय सुलतान
प्रतिभा पाटील –पहिल्या राष्ट्रपती
मीराकुमार -सभापती लोकसभा
सुमित्रा महाजन -माजी लोकसभा सभापती
पहिल्या महिला संरक्षण मंत्री -निर्मलकुमारी  संत सोयरा (चोखामेळ्याची पत्नी अभंग- अवघा रंग एकाची झाला )  संतमीराबाई —  कबीर कन्या कमाल  संत सखू —  नामाची जनी —
सावित्रीबाई फुले.  रमाबाई रानडे.  अनुताई वाघ. –  सिंधुताई सपकाळ.  पंडिता रमाबाई
इंदिरा गांधी  बेझीर भुत्तो.  सिरिमावो भंडारनायके  गोल्डा मेयर — मार्गारेट थाचेर –हसीना बेग–
सुषमा स्वराज -पहिल्या विरोधी पक्ष नेत्या
नावे अनेक घेता येतील परन्तु जागा पुरणार नाही.

 

 

 

 

माधव विद्वांस

 

माझ्या सर्व Great womens of Indian history भगिनी, मैत्रिणी ,मातोश्री ,नाती ,पुतण्या ,भाच्या, सुना ,मेव्हण्या , आजीबाईना महिला दिनाच्या शुभेच्छा

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
cooperative movement
cooperative movement – सहकार चळवळीचे अपहरण करण्याचा डाव ?
error: Content is protected !!
%d bloggers like this: