Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Happy birthday in Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

1 Mins read

Happy birthday in Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

 

Happy birthday in Marathi – 1 जून जन्मतारीख

 

 


Free Gift, US $0 Buy a Freebie

 

पत्रिका न काढता कुंडली न काढता न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं याचा धडधडीत पुरावा म्हणजे

१ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं !


Free Gift, US $0 Buy a Freebie

तारीख, वेळ, दिवस, वार, हे सर्व माणसाने मोजण्यासाठी केलेली एकक आहेत .जस किलोमीटर, फूट ही जशी एकक अगदी

तसच हि पण एकक हे साधं सोपी गोष्ट समजून घेतलं की यश त्या गोष्टींवर अवलंबून नसतं तर यश माणसाच्या कर्तृत्वावर कर्मावर ठरतं हे मान्य करायला लागत !

पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून अलिप्त ठेवलेल्या समाजाला शिक्षणाची दार समाजसुधारकांनी उघडली. गावोगावी शाळा काढल्या .


Free Gift, US $0 Buy a Freebie

अशा शाळेत जाणारी अडाणी आईबापाची लेकरं ही, जन्म तारीख विचारली तर ह्यो जन्मला तवा संक्रांत ४ दिवसावर होती, दिवाळी तोंडावर होती,

तवाच्या साली दुष्काळ पडलाता बघा अशी उत्तरे मिळत. गुरुजींनीच मग शाळेसाठी म्हणून १ जून १९७२, १९७३ ,१९७४ ,१९७५ .

अशा तारखा टाकल्या. रीतसर शिक्षण घेणारी ही पहिली पिढी आपल्या कर्तृत्ववाने यशस्वी झाली. नेटाने संसार केला .


Free Gift, US $0 Buy a Freebie

आपल्या पोरांना इंजिनिअरिंग ,मेडिकल असे उच्चशिक्षण दिल.

Happy birthday in Marathi आता यांची पुढची उच्चशिक्षित पिढी पत्रिका, कुंडली, मुहूर्त यात अडकली.

जस चूल, मूल यात अडकलेली .स्त्री शिकण्यासाठी समाज सुधारकांनी खस्ता खाल्या सनातनी धर्माचा रोष सहन केला.

सावित्रीबाईनी शेणाचा मारा सहन केला. ती स्त्री शिकली आणि गुरुवारी शामबालेची कथा वाचत बसली. १००वर्षांपूर्वी अस्तित्वात नसलेल्या

पण आता देव झालेल्या बाबा महाराज यांच्या बैठकलीला जाऊ लागली.


Free Gift, US $0 Buy a Freebie

समाजात आलेल्या या नव्या कुंडली, पत्रिका, मुहूर्त तसेच अनेक बाबा महाराज या गोष्टीचा मागे लागण्या आधी

आपण आपल्या बापजाद्यानी या गोष्टी केल्या होत्या काय, त्यांचं काय अडलं होत का? त्या शिवाय, याचा साधा सरळ विचार केला

पाहिजे व मिळणारे उत्तर स्वीकारले पाहिजे. नाहीतर या शिकलेल्या तिसऱ्या चौथ्या पिढीपेक्षा पहिल्या पिढीला शाळेत घालणारी व

लौकिक अर्थानी अडाणी असणारी पिढीच खरी बुद्धिमान पिढी म्हणायचं .बाकी या पिढीने घोकंपट्टी करून

डिग्र्या घेतल्या पण बुद्धीचा वापर केला का हे पाहणं एक शोध ठरेल.


Free Gift, US $0 Buy a Freebie

आज वाढदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Leave a Reply

error: Content is protected !!