indian railway personnel service
indian railway personnel service
indian railway personnel service

indian railway personnel service – रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके

indian railway personnel service - रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता लहान मुलाचे प्राण वाचवले. पहा हा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ.

indian railway personnel service –

रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके

 

 

indian railway personnel service – रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके यांनी

आपल्या प्राणाची पर्वा न करता लहान मुलाचे प्राण वाचवले.

पहा हा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ.

 

 

 

मुंबई, १ एप्रिल, २०२१ : मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात रेल्वे मध्ये पॉईंट्समन म्हणून काम करणाऱ्या

मयूर सखाराम शेळके यांनी आपल्या धाडसी कृत्याने ६ वर्षाच्या मुलाचा जीव वाचविला आणि स्वत: ला

सुद्धा या संकटातून सहीसलामत बाहेर आणले.

 

 

१७/४/२०२१ रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वांगणी स्थानकात आपले कर्तव्य बजावत असताना

मयुर सखाराम शेळके यांनी indian railway personnel service मध्यरात्रीच्या सुमारास एका मुलाला

ट्रॅकवर पडताना पाहिले आणि तो लहान मुलगा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच भरधाव

वेगाची मेल येताना मयूर यांनी पाहिले.  तो लहान मुलगा इतका लहान होता की तो प्लॅटफॉर्म वर सहजपाने

चढू शकत न्हवता, त्याच वेळी गाडी क्रमांक 01302 अप (उद्यान एक्सप्रेस) त्याच मार्गावर वेगाने पुढे येत होती.

शेळके, ताबडतोब होश सांभाळत त्यांच्या कृतीवर आले आणि ट्रॅकवर उडी मारून मुलाकडे वळले. त्यांनी

मुलाला उचलले आणि त्याला फ्लॅटफॉर्म वर पुढे ढकलले आणि मग तो स्वत: झटपट प्लॅटफॉर्म वर चढले,

अशा प्रकारे त्यांनी indian railway personnel service झटपट निर्णय घेतला आणि त्या मुलाचे प्राण

अवघ्या सात सेकंदात वाचवले. ते सात सेकंद त्यांच्या आणि त्या मुलाच्या आयुष्यातील वेगळ्या वळणाची

नांदी ठरोत. या देशात अशा तरुणांना संधी फार कमी मिळते, रेल्वेने अशा तरुणांना पदोन्नती द्यावी

तरच समाजातील अशा तरुणांना कर्तव्यावर असताना प्रोत्साहन मिळेल. वेळेवर कृती आणि मनावर नियंत्रण

यामुळे मुलाचे प्राण वेळेवर वाचले.

आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत असताना मुलगा रुळावर पडला होता, परंतु नंतर आई दृष्टिहीन आहे

ही बाब लक्षात आली आणि ती आपल्या मुलाला वाचवू शकत न्हवती. ती जिवावर उदार होऊन ओरडत होती.

पियुष गोयल, रेल्वेमंत्री यांनी शेळके यांनी प्रसंगावधान राखत मुलाचे प्राण वाचवण्यामध्ये दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचे कौतुक वैयक्तिकरित्या केले. ते म्हणाले की, त्यांच्या कार्याची तुलना कोणत्याही बक्षीस किंवा पैशाशी केली जाऊ शकत नाही, परंतु आपल्या कामामुळे मानवतेला प्रेरणा देण्याबद्दल त्यांना बक्षीस नक्कीच मिळनार.

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव मित्तल, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आदींनीही शेळके यांच्या या धैर्याने केलेल्या कृत्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Malhar rao holkar
Malhar rao holkar – मल्हारराव होळकर विनम्र अभिवादन 
error: Content is protected !!
%d bloggers like this: