Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Navi Mumbai police नवी मुंबई पोलीस अभिजित मोरे यांची जागतिक स्तरावर दमदार कामगिरी.

1 Mins read

Navi Mumbai police नवी मुंबई पोलीस अभिजित मोरे यांची जागतिक स्तरावर दमदार कामगिरी.

 

मुंबई : बाहरेन येथे झालेल्या सहाव्या आशियाई ज्यू जित्सू अजिंक्यपद स्पर्धेत Navi Mumbai police नवी मुंबईतील एपीआय अभिजीत मोरे यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना ८५ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले.

नवी मुंबई पोलीस अभिजित मोरे यांची जागतिक स्तरावर दमदार कामगिरी.

नवी मुंबई पोलीस अभिजित मोरे यांची जागतिक स्तरावर दमदार कामगिरी.

Also Visit : https://postboxlive.com/stock-market-market-outlook-for-this-week-2/

ज्यू जित्सू इंटरनॅशनल फ़ेडरेशन या महा संघाशी संलग्न असलेल्या ज्यू जित्सू आशियाई युनियनला ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ ऐशियाची मान्यता आहे. तसेच USIP इंटरनॅशनल पोलिस युनियनने त्याला मान्यता दिलेली आहे. या स्पर्धेत भारतासह बहरीन, चायनीच तैपेई, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मालदीव, कझाकिस्तान, कोरिया, कुवैत, थायलंड, उझबेकिस्तान आणि यूएई अशा 24 देशांतील 393 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत ८५ किलो खालील वजन गटात एपीआय अभिजीत मोरे यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करीत सहभाग घेत कांस्यपदक पटाकावले. २०१५ पासून Navi Mumbai police एपीआय अभिजीत मोरे यांना प्रशिक्षक रत्नादीप्ती मंजिंरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  अभिजीत मोरे यांना डीजी रजनिश शेठ, एडीजी अनुप कुमार सिंह, बाजीराव कलंत्रे, एपीआय जुनैद खान यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.

नवी मुंबई पोलीस अभिजित मोरे यांची जागतिक स्तरावर दमदार कामगिरी.

नवी मुंबई पोलीस अभिजित मोरे यांची जागतिक स्तरावर दमदार कामगिरी.

ज्यू जित्सू असोशियेशन ऑफ इंडीआ चे अध्यक्ष सुरेश गोपी, व सचिव विनय कुमार तसेच ज्यू जित्सू असोशियेशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष झियाउद्दिन खतीब यांनी ही संधी दिल्याबद्दल अभिजीत मोरे यांनी आभार व्यक्त केले.
Navi Mumbai police अभिजीत मोरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. अपराजित खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. तिसरी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (२०१७, कझाकिस्तान), वर्ल्ड ज्यू जित्सू अजिंक्यपद स्पर्धा (२०१९, थायलंड), 5 वी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ( 2021, अबु धाबी ) या ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये अभिजीत मोरे यांनी भारतासाठी सुवर्ण व कांन्स पदके जिंकली आहे.

अभिजीत मोरे व प्रशिक्षक रत्नदीप्ती मंजिरी

अभिजीत मोरे व प्रशिक्षक रत्नदीप्ती मंजिरी

सहाव्या आशियाई ज्यू जित्सू स्पर्धेत Navi Mumbai police अभिजीत मोरे यांनी कांस्यपदक जिंकून २०२२ मध्ये चीन येथे होणा ऱ्या Asian games मधे व २०२3 मध्ये होणाऱ्या ऐशियन इनडोअर व मार्शल आर्ट गेम्स (थायलंड) या दोन स्पर्धांसाठी खेळाडू म्हणून व प्रशिक्षक रत्नदीप्ती मंजिरी हीने भारतीय संघ प्रशिक्षक म्हणून भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.

 

Also Visit : www.postboxindia.com

 

postbox india

Leave a Reply

error: Content is protected !!