karmveer bhaurao patil
karmveer bhaurao patil
karmveer bhaurao patil

karmveer bhaurao patil – कर्मवीर भाऊराव पाटील

karmveer bhaurao patil - कर्मवीर भाऊराव पाटील - आनंद शितोळे

karmveer bhaurao patil – कर्मवीर भाऊराव पाटील

karmveer bhaurao patil – कर्मवीर भाऊराव पाटील – आनंद शितोळे

12/5/2021,


Shop the Empress Collection

त्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होती पण माध्यमिक शाळा नव्हती, गावातले कारभारी शाळा

सुरू करायला धडपडत होते, त्या दरम्यान शाळा सुरू करणाऱ्या माणसाने जगाचा निरोप घेतला,

तरीही शाळेची चर्चा आणि नियोजन थांबलं नाही, जेव्हा संबंधित लोक गावात आले आणि शाळेच्या

जागेचा प्रश्न निघाला तेव्हा कारभाऱ्याने गावाला लागून असलेल्या स्वतःच्या जमिनीचे कागद संस्थेच्या नावाने केले,

संस्थेने विचारलं ” karmveer bhaurao patil पाटील, शाळेला नाव तुमच्या आई वडिलांचे द्यायचे का ?

” पाटील म्हणाले ” शाळा सगळ्यांची आहे,नाव न्यू इंग्लिश स्कुल असू द्या ” आणि शाळा सुरू झाली,

तिथून अनेक पिढ्या शिकल्या, घर उजरली, गाव रांगेला लागलं.

हे गावचे कारभारी म्हणजे आमचे आजोबा भास्करराव पाटील आणि संस्था म्हणजे रयत !!


Shop the Empress Collection

शाळांच्या दगडी इमारती उभारणारे कैक आहेत, पण गावोगावी अशी माणसं उभी करणारे karmveer bhaurao patil कर्मवीर भाऊराव पाटील एकमेव !!

महाराष्ट्र ‘महा’ राष्ट्र का आहे , हिऱ्या सारख्या माणसांची भूमी का आहे ते अश्या ठिकठिकाणी पेरलेल्या माणसांच्या उदाहरणातून कळतंय.

माणसांच्या मनात प्रेरणा जागवणे हे अद्भुत आहे, या पिढ्यांच्या कहाण्या म्हणजे लखलखीत प्रकाश फक्त !!

स्त्रियांना शिक्षणाची दार फुले दाम्पत्यांनी उघडली.

प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा राजर्षी शाहूंनी केला ,तोही शंभर वर्षांपूर्वी.

ज्ञान ,शिक्षण हाच संपत्ती निर्मिती आणि आपल्या उद्धाराकरिता एकमेव मार्ग हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले.

या तिघांच्या विचारांची कृतीत सांगड घालणारा महामानव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील.


Shop the Empress Collection

बहुजन समाजाला आज जे काही बरे दिवस दिसताहेत, पोर शिकून परदेशात वगैरे जाताहेत, आर्थिक प्रगती जी काही झालेली आहे त्यासाठी मागच्या पिढयाना शिक्षणाची दार या माणसाने उघडून दिलीत.

सगळ्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात बहुजन शिक्षण संस्थांची साखळी निर्माण झाली त्यातून माणस शिकून प्रगती करती झाली त्या सगळ्यांचा पाया असलेला हा माणूस.

आजही कुणी निमंत्रण आमंत्रण न देता सजवलेली बैलजोडी आणि त्यामध्ये हार घातलेला फोटो ठेवून वाजतगाजत निघालेली मिरवणूक, नवी कापड घालून सजलेला गाव आणि घराघरात सणाच वातावरण , गोडधोड करून मनापासून ज्याची जयंती साजरी केली जाते आणि अवघा समाज या सणाला एकवटतो असा महापुरुष म्हणजे अण्णा !!

आपल्या कातड्यांचे जोडे करून पायात घालावेत असे पाय असलेला हा माणूस karmveer bhaurao patil आणि त्या म्हणीला सार्थ करणारा हा माणूस.

कर्मवीर अण्णांच्या स्मृतिदिनी दंडवत !!


Shop the Empress Collection

आनंद शितोळे

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
bhasha in hindi
bhasha in hindi – हिन्दी के पाठकों को अंधेरे में रखने का प्रोपेगैंडा
error: Content is protected !!
%d bloggers like this: