memorable day of my life interview question
memorable day of my life interview question
memorable day of my life interview question

memorable day of my life interview question – प्रत्यक्ष मुलाखतीची तयारी

memorable day of my life interview question - Interview Preparation

memorable day of my life interview question –

प्रत्यक्ष मुलाखतीची तयारी

 

memorable day of my life interview question – Interview Preparation

 

 

 

मुलाखतीची तयारी (Interview Preparation)


पहिल्या लेखात आपण जे प्रभावी बायो-डेटाचे महत्वाचे मुद्दे पहिले त्यानुसार आपला बायो-डेटा जेव्हा

आपण कंपन्यांना पाठवतो तेव्हा नक्कीच आपल्याला मुलाखतीसाठी बोलवले जाते. मुलाखत फोनवर

किंवा प्रत्यक्ष भेटून घेऊ शकतात. ह्या लेखात बघूया प्रत्यक्ष मुलाखतीची तयारी कशी करावी .

memorable day of my life interview question :

मुलाखतीचा मुख्य उद्देश असतो कि तुम्ही कामासाठी योग्य व्यक्ती आहात का ? तुमचे ज्ञान ,

शैक्षणिक पात्रता हे कपंनीच्या गरजेप्रमाणे आहे का ? तुम्ही कंपनीसाठी काय करू शकता ?

आपण योग्य उमेदवार आहोत हे सांगण्यासाठी आपल्याला नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाहुयात.

memorable day of my life interview question :

१)आपल्याबाद्दल सांगा किंवा आपली ओळख करून द्या .

ह्या प्रश्नाचं उत्तरं देताना आपलं नाव ,शिक्षण ,थोडक्यात आपल्या कुटुंबाबद्दल सांगावं. आपल्या पदवीच्या मुख्य विषयाची नीट माहिती द्यावी. आधीचा कामाचा काही अनुभव असल्यास त्याबद्दल सांगाव. हा प्रश्न मुख्यत्वे तुम्हाला बोलतं करण्यासाठी असतो.तुमची देहबोली (body language),तुमचा आत्मविश्वास ,तुमचे संभाषण कौशल्य (communication skills )हे सुद्धा ह्याच वेळीस तुमच्या नकळतपणे पडताळलं जातं .
२. दुसरा बहुतेक वेळा विचारला जाणारा प्रश्न असतो आपले सामर्थ्य (strength) आणि आपली कमजोरी (Weakness) काय आहे ?
इथे आपण छान छान बोलून चालणार नाही. व्यवस्थित विचार करून उत्तर देणे अपेक्षित आहे. आपले सकारात्मक गुण/सामर्थ्य १-२ वाक्यात सांगावे. उदाहरणार्थ: मला आव्हानं स्वीकारायला आवडतात ,मी ग्रुपमध्ये शिवाय स्वत: जबाबदारी घेऊन काम पूर्ण करू शकतो.
आपली कमजोरी सांगताना त्यावर आपण कसं मात करायला शिकतोय हे सांगायला विसरू नका . उदाहरणार्थ मला पटकन राग येतो पण मी आता योगा करत असल्यामुळे मला शांत राहायला मदत होते .
ह्या प्रश्नामागचा हेतू असतो की तुम्ही परिस्थिती कशी हाताळू शकाल.

Also Visit : https://www.postboxlive.com

३.तुम्ही स्वतःला ५ वर्षानंतर कुठे बघता ?
ह्या प्रश्नाचा हेतू हा कि तुम्ही करिअरमध्ये किती प्रगती करता , पुढे अतिरिक्त जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही सक्षम असणार कि नाही ?ह्याच उत्तरं थोडक्यात पण विचारपूर्वक द्या . जसं मी स्वतःला कामाचा अनुभव घेऊन अजून वरच्या हुद्यावर (पोस्टवर)बघतो.
४.आम्ही तुम्हाला का निवडावं ?
माझी शेक्षणिक पात्रता आणि कौशल्य (skills ) हे ह्या कामासाठी योग्य आहेत.येथे आपल्याला आपले स्वतःचे मार्केटिंग करावे लागेल.
५.तुम्ही ताण आणि दबाव /तणाव (stress & pressure) कसं हाताळाल ?
अतिशय सकारत्मक पद्धतीने उत्तर द्या . जसं मी ह्याकडे एक आव्हान म्हणून बघतो अडचण म्हणून नव्हे .माझ्यातल्या क्षमता ,कौशल्य दाखवण्यासाठी मी संधीचा उपयोग करून घेईन .काम म्हटलं तर् तणाव आलाचं . memorable day of my life interview question :
प्रश्न आपण समजून घेतले आता महत्वाचं त्याचा सराव कसा करायचा . आपल्याला ज्या भाषेत उत्तरं द्यायची त्या भाषेत प्रश्न व उत्तरं स्वतः लिहून काढा .लिहताना आपले विचार अजून स्पष्ट होतात .आपल्या मित्रांशी ,सरांशी ,ह्यातल्या जाणकारांशी बोलून काही बदल हवेत का बघून लिहलेलं फायनल करा. आपल्या मित्राला प्रश्न विचारायला सांगून तुम्ही जणू प्रत्यक्ष मुलाखत देता समजून उत्तरं द्या. आरश्यासमोर उभे राहून परत -परत सराव करा. दुसरा महत्वाचा सराव म्हणज स्मार्ट फोन स्मार्टपणे वापरणं . आपल्या मुलाखतीच्या सरावाचा व्हिडिओ रेकॉर्ड करा .कुठे चुकतोय , कुठे सुधारणा हवी तसे बदल करा. सरावासोबत आपली देहबोली,आपलं बोलणं (voice tone) ह्यांवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जर तुम्ही मुलाखतीची तयारी केली तर १००% नोकरी मिळवण्यात बाजी माराल हे नक्की !

 
 

मेघना धर्मेश
Success Mantra | [email protected]

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Son of Sardar
Son of Sardar – शोर्यशाली सरदार अमृतराव नाईक निंबाळकर
error: Content is protected !!
%d bloggers like this: