Sangola - former MLA of Sangola Assembly constituency Ganapatrao Deshmukh
Sangola - former MLA of Sangola Assembly constituency Ganapatrao Deshmukh
Sangola - former MLA of Sangola Assembly constituency Ganapatrao Deshmukh

Sangola – सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार श्री गणपतरावजी देशमुख

Sangola - लोकप्रिय माजी आमदार श्री गणपतरावजी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Sangola – लोकप्रिय माजी आमदार श्री गणपतरावजी देशमुख

Sangola –

सांगोला विधानसभा मतदार संघाचे

लोकप्रिय माजी आमदार श्री गणपतरावजी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 

 

 

 

31/7/2021

श्री.गणपतरावजी देशमुख यांचा जन्म १० ऑगस्ट १९२६ रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख

यांनी तब्बल ५४ वर्षे Sangola सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा

निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे.

सोलापूर जिल्ह्यातील Sangola सांगोला मतदारसंघातून १२ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे

गणपतराव देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

 

 

 

गणपतराव देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा १९६२ च्या निवडणुकीत विजय मिळवला.

त्यानंतर १९७२ आणि १९९५ या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले

त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला

तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने राजकारणातील अजातशत्रू हरपला .

गणपतराव देशमुख ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५४ वर्षे Sangola सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी

आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे.गणपतराव देशमुख यांच्या निधनाने विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय.

गणपतराव देशमुख म्हणजे विधीमंडळातलं विद्यापीठ होतं. वेगवेगळ्या कायद्यांवर त्यांनी केलेली भाषणं ऐकताना सर्वांना एकदम भारावून गेल्या सारखे वाटायचे.

गणपतराव देशमुख यांनी ग्रामीण भागात काम केल्यामुळे कष्टकरांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात त्यांची खुपच तळमळ दिसून येत होती.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे

गणपतराव देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

 

 

 

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी

त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही

गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.गणपतराव देशमुख हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय होते.

११ वेळा आमदार राहूनही त्यांची राहणीमान अत्यंत साधे राहिले आहे. एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार

म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची.

माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. Sangola सांगोला तालुक्यासाठी उजनी

धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.

अशा या लोकप्रिय आमदारांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला.

 

 

 

 गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन 

 

 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
shahir - vamandada kardak
shahir – शाहिर वामनदादा कर्डक यांना जन्मदिन
error: Content is protected !!
%d bloggers like this: