Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Tennis court – नदाल पराभूत

1 Mins read

Tennis court – नदाल पराभूत

 

 

Tennis court – Sports Tennis

 

14/6/2021,

 

टेनिस कोर्ट आणि ते सुद्धा लाल मातीचे , सर्वात अवघड आणि आव्हानात्मक असे मैदान टेनिस खेळाडूसाठी असते,

थंडीच्या दिवसामध्ये देखील या लाल मातीच्या कोर्टवर खेळताना भल्याभल्याना घाम फुटतो, अशा आव्हानात्मक

मैदानावर तुम्ही कधीच कायम स्वरूपी अजिंक्य राहू शकत नाही. त्यात नदाल सारखा Tennis court टेनिस जगताचा अनभिषिक्त सम्राट

आज पराभूत झाला त्याला नोव्हाक जोकोव्हिच ने धूळ चारली.

लाल मातीच्या कोर्टवरील अनभिषिक्त सम्राट ही ख्याती असणारा राफेल नदाल आणि १८ ग्रँडस्लॅम जेतेपदे खात्यावर असलेला

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील फ्रेंच खुल्या स्पध्रेची उपांत्य लढत टेनिसरसिकांसाठी पर्वणी ठरली.

युरो चषक फुटबॉलमधील इटली-तुर्की यांच्यातील सलामी डावलून नदाल-जोकोव्हिच लढतीची निवड करणाऱ्या क्रीडारसिकांना

चार सेटमध्ये चार तास, ११ मिनिटे रंगलेला थरार अनुभवता आला. नदालविरुद्ध विजय म्हणजे जणू माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केल्यासारखेच आहे,

अशा शब्दांत जोकोव्हिचने उद्गार काढले.


Promote & earn money

 

लाल मातीच्या कोर्टवर नदालचे वर्चस्व मोडीत काढणाऱ्या दोन ऐतिहासिक टेनिसपटूंपैकी एक म्हणजे जोकोव्हिच.

जोकोव्हिचने ही किमया शुक्रवारी दुसऱ्यांदा साधली. त्यामुळे नदालचे १४ वे फ्रेंच जेतेपदाचे आणि २१ वे विश्वविक्रमी ग्रँडस्लॅमचे स्वप्न धुळीस मिळाले.

जोकोव्हिच-नदाल यांच्यातील Tennis court टेनिस कारकीर्दीमधील ही ५८ वी लढत. पण जोकोव्हिचने ३०-२८ अशी सरशी साधताना भारतीय वेळेनुसार

शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास नदालला ३-६, ६-३, ७-६ (४), ६-२ असे नामोहरम केले.

य्मातीच्या कोर्टवर सहाव्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या जोकोव्हिचने सामन्यानंतर हा सामना संपूर्ण कारकीर्दीतील विलक्षण आणि आठवणीतला सामना ठरला.

फ्रेंच स्पध्रेतील १०८ सामन्यांपैकी नदालचा हा तिसरा पराभव. २००९मध्ये रॉबिन सॉडरलिंगविरुद्ध, तर २०१५ मध्ये जोकोव्हिचनेच त्याला नमवण्याचा पराक्रम दाखवला होता.

 

आज जेतेपदासाठी त्सित्सिपासशी झुंज


Get New Games Cheaper Hottest Deals!

रॉजर फेडरर दुखापतीमुळे, तर राफेल नदालची पराभवामुळे फ्रेंच जेतेपदाची वाटचाल थंडावली होती. परंतु या तिघांपैकी

३४ वर्षीय नोव्हाक जोकोव्हिच ( सर्बिया ) मात्र दुसऱ्या फ्रेंच जेतेपदासाठी रविवारी ग्रीसच्या २२ वर्षीय स्टेफानोस त्सित्सिपासशी झुंजणार आहे.

जोकोव्हिच कारकीर्दीतील २९व्या ग्रँडस्लॅम स्पध्रेची अंतिम फेरी खेळत आहे. त्यामुळे या लढतीत अनुभवी जोकोव्हिचचे आव्हान कठीण मानले जात आहे.

फेडरर आणि नदालच्या खात्यावर एकूण २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जमा आहेत, तर जोकोव्हिच १९ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक आहे.

चुका घडत असतात. परंतु तुम्हाला जिंकायचे असेल, तर अशा प्रकारच्या चुका होता कामा नये. परंतु टेनिसमध्ये

जो परिस्थितीशी अनुरूप खेळ करतो, तो जिंकतो. – राफेल नदाल असे खेळ संपल्यानंतर म्हणाला. 

रोलँ गॅरोसवरील संस्मरणीय सामना म्हणून मी उल्लेख

करीन. माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील तीन सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक सामना मी खेळलो.

गेली १५हून अधिक वष्रे मातीच्या कोर्टवर अधिराज्य गाजवणाऱ्या नदाल या आव्हानात्मक प्रतिस्पध्र्याविरुद्ध दर्जेदार टेनिस Tennis court सामना रंगला.


Promote & earn money

 

– नोव्हाक जोकोव्हिच याने सामना संपल्यानंतर उद्गार काढले.

 

Leave a Reply

error: Content is protected !!