Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

Traffic police mumbai धमकी देणे त्याला पडले महागात, पहा हा व्हिडीओ.

1 Mins read

Traffic police mumbai धमकी

देणे त्याला पडले महागात, पहा हा व्हिडीओ.

 

 

मीरा रोड Traffic police mumbai पोलीस वाहतूक शाखा

 

अंजनी मिश्रा रिपोर्ट्स 



9/7/2021

वाहतूक पोलिसाला धमकी देणे त्याला पडले महागात, पुढे काय झाले ते पहा.

मीरा रोड मध्ये (Traffic police mumbai ) वाहतूक शाखेच्या विभागात कार्यरत असणारे पोलीस शिपाई कृष्णात बाळासाहेब दबडे यांना ते कार्यावर असताना एका व्यक्तीने त्याची गाडी का टो केली या कारणावरून धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. “पोलीस आणि त्यांच्या वर्दीवर अश्लाघ्य टीका सुद्धा केली, त्या व्यक्ती विरोधात दबडे यांनी फिर्याद करत त्याला वर्दीची ताकद काय असते याचा परिपाठ देखील शिकवला.

दबडे यांनी पोलिसात फिर्याद देताना
दिनांक :- 01/05/2012
सी.पो.शि/३९९४ कृष्णात बाळासाहेब दबडे,चय- २९ वय. नेम- वाहतूक शाखा
,काशिमिरा मिरारोड परिमंडळ-मो.नं.-९८९०८५९६३१ समक्ष नयानगर पोलीस टाणे येथे
हजर राहून फिर्याद लिहून देतो की,
मी महाराष्ट्र पोलीस दलात सन- २०१३ मध्ये पोलीस शिपाई या पदावर ठाणे
ग्रामीण येथे नियुक्त झालो आहे. दि.३०/०९/२०२० पासून ( Traffic police mumbai ) वाहतुक शाखा काशिमिरा येथे
नेमणुकीस असून मी सध्या मिरा-भाईदर परिसरात वाहतुक शाखेचे क्रेन ड्युटीवर कर्तव्य करीत
असतो.
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग
यांचेकडील आदेश क्रं.आर.एल.पी-०३२१/प्र.नं.८७/विशा-१ब , दि.०९/०३/२०२१ प्रमाणे कोणत्याही
प्रकारे गदी न करता, सोशल डिस्टन्सींगचा नियमांचे पालन करून कोणत्याही प्रकारची गर्दी न
करता, व सामाजिक अंतर राखून मास्कचा वापर करणेबाबत सुचनांचा प्राप्त आदेश तसेच
कोरांना विषाणुमुळे पसरत असलेल्या संसर्गजन्य आजारास तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून
मा.आयुक्त गिरा-भाईंदर कडील जा.क्र.मिभा/गनपा./उप आयुक्त/आ.व्य./२१/२0२१-२२.
दि.३०/०१/२०२१ व मा.पोलीस उप आयुक्त (मुख्या.) मिरा-भाईदर, वसई विरार आयुक्तालय
यांचे जा.क्र./वि.शा./कोरोना/गनाई आदेश/१८२४/२०२१ दि.३०/०४/२०२१ चे आदेशाप्रमाणे
कार्यवाही व कर्तव्य करीत आहे.
आज ८/७/२०२१ रोजी मला दिवसा सकाळी ०९.०० वा. ते २१.०० वा. चे दरम्यान मिरा –
भाईदर परीसरात वाहतुक शाखेचे टोवींग क्रेन फोर व्हीलर टेम्पो एम.एच-०१, वाय. ए.-४८२४
वर कर्तव्य करीत असताना, दुपारी १४.३५ या. मिरा-भाईंदर रोडचे बाजुला, मीरारोड पूर्व कार
ऍक्सेसरीज ऑटोमोबाईल दुकाना समोर, सार्वजनिक रोडवर,मिरारोड पुर्व येथे नो पार्किग ठिकाणी
(नो पाकींग बोर्ड जवळ) एक फोर व्हिलर हयुंडाई कार आय-२० कार क्र. एम. एच.०४, जी.
यु. -५८१७ पार्कीग केली होती. तेव्हा मी माझी टोविंग क्रेन थांबुन आजु बाजुस सदर गाडीच चालक
कोणी दिसते का तसेच विचारपुस केली असता त्यावेळी तेथे कोणी मला दिसले नाही. म्हणून गी
माझे कडील व्हिल कनॅम्प तिचे पुढील आणि मागील उजवे चाकास लावुन बाजुला उभा राहिलो
त्यावेळी एक इसम तेथे माझेकडे धावत येवुन मला धक्का देवुन “मेरे गाडी को जामर क्यू
लगाया तु निचे उतार तेरा वर्दी निकाल इधर ही मारुगों तेरे को, फिर तुझे चिर दुंगां बीच में
से,कौनसा चौकी मे जाने का है उधर मै आता हुँ
” असे जोर जोराने ओरड़त व माझ्या
अंगावर धावून येवुन मला दमदाटी करुन मला माझे शासकिय कामात आइथळा निर्माण केला
आहे. तसेच मला धक्का दिल्याचे पाहुन माझे सोबत कर्तव्यावर असलेले वाहतुक यार्डन तमजीत
मुनसी पठाण यानी त्यांचे मोबाईल मध्ये व्हिडीओ शुटींग चालु केली. तसेच सदर इसमाचे सोबत
असलेली महिला हिने देखील मला उद्देशुन ” तेरे को बेच के गाडी रिपेअर कराउंगी और तेरे

को देख लुंगी.
अगे मला मोठ मोठ्याने ओरडून सरकारी कामात आडथळा निर्माण केला
आहे. त्यानंतर सदर इसमास व महिलेस पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर मला त्याचे नाव अमन
रतन सिंग, वय-३६. २) निना अरुण सिंग, पय-३३ दोघे, रा. रुम नं. 01/ चि विग, माई
आंगण, रामदेव पार्क, आकाश निधी जवळ,रामदेव पार्क,मिरा रोड पूर्व असे असल्याचे समजले,
म्हणून वरील घटने बाबत माझी त्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम
३५३, १८६. २६९. २७५, ५०४, ५०६ सह एम.व्ही.डि.आर. २२ (२)/१७७.., मो.बा.का.कलम
१७५.महाराष्ट्र पो.का.१९५१ चे कलम ११०/११७ तसेच महाराष्ट्र कोव्हिड -१९ उपाययोजना नियम
२०२० चे कलम ११, सह आपनी व्यवस्थापन अधिनियम-२००५ च कलम-५१ (बी), सह साथीचे रोग
अधिनियम-१८९७ गे कलम-२.३.४ प्रमाणे सरकारतर्फ फिर्याद आहे.

 

अशा प्रकारे दबडे यांनी आरोपीवर तक्रार दाखल केली आहे. आझाद मैदान दंगली नंतर पोलीस यंत्रणा पुन्हा अतिशय सतर्क झाली आहे पोलिसांवर धमकी अथवा हात टाकणे हे महागात पडणार आहे. कायद्याची कारवाई तर होईल पण पुन्हा हात टाकणे , धमक्या देणे हे महागात पडू शकते.

Leave a Reply

error: Content is protected !!