Variant Delta Plus
Variant Delta Plus
Variant Delta Plus

variant Delta plus तिसऱ्या लाटेची शक्यता

कोविड तिसरी Delta plus variant लाट - महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

Variant Delta plus  तिसऱ्या लाटेची शक्यता  

 

कोविड तिसरी Delta plus variant लाट – महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

 

 

18/6/2021,

मुंबई,

महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्स ने असा इशारा दिला आहे की, गेल्या तीन दिवस गर्दी होत असल्याने दोन चार आठवड्यापुर्वीची चर्चा असणाऱ्या

तिसऱ्या Delta plus variant लाटेची राज्यात जोरदार हानी पोहोचण्याची शक्यता आहे. तिसऱ्या Delta plus variant लाटेतील एकूण प्रकरणांची

दुसऱ्या लाटेत नोंद झालेल्यांपेक्षा दुप्पट संख्या होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पॉसिटीव्ह सक्रिय प्रकरणे ८ लाखांच्या वर घरात जाण्याची शक्यता आणि अंदाज आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड Delta plus variant संक्रमणाच्या अनुषंगाने पूर्वतयारी उपाययोजना आणि कोविड रोखण्यासाठी आढावा बैठकीत ही निरीक्षणे घेण्यात आली.

“Delta plus variant डेल्टा प्लस व्हेरिएंट मुळे महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. हा Delta plus variant व्हेरिएंट दुप्पट वेगाने पसरू शकेल असे निष्कर्ष आहेत,” असे एका अधिकाऱ्याने आढावा बैठकीतील सादरीकरणात सांगितले.

२०२० मध्ये पहिल्या लाटेत १९ लाख रुग्नांची नोंद झाली तर दुसर्‍या लाटामध्ये २०२१ मध्ये ४० लाख प्रकरणे सापडली होती.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, “इंग्लड मध्ये  दुसरी लाट येण्याच्या चार आठवड्यांतच तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागला होता.

आम्ही अर्थात भारतीयांनी सतर्क राहिले नाही आणि कोविडचे योग्य नियम पाळले नाहीत तर आपली अवस्था इंग्लडपेक्षा भयंकर होऊ शकते.

परंतु, कमीतकमी मिडलक्लास क्लस्टर्समध्ये विषाणूच्या मर्यादित ताकदीमुळे मुलांवर तितकासा परिणाम होणार नाही.

पण पहिल्या आणि दुसऱ्या लाटे पेक्षा १० टक्के प्रकारणे जर वाढली तर ती लहान मुले आणि तरुणांची असू शकतात.

“आम्हाला  विश्वास आहे की लहान मुले पुढील तिसऱ्या Delta plus variant लाटेचे लक्ष्य होणार नाहीत.

पहिल्या एक आणि दोन लहरीमध्ये त्यांच्यातील तयार होण्याचे प्रमाण ३.५ % इतकेच आहे.

या बैठकीत सहभागी झालेले आणखी एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “अनियंत्रित गर्दी आणि कोविड -१९ च्या मास्क धारण करणे

या नियमाला आणि आवश्यक नसताना अनियंत्रित गर्दी करू नये या निकषांकडे दुर्लक्ष करणे चिंताजनक आहे.

मुंबईतदेखील दिवसभरात काही ठराविक वेळेचे निर्बंध असूनही तेथे मोकळेपणाने लोक फिरताना आणि गर्दी करताना दिसत आहेत.

 

 

 

Postbox India

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
film school in India - filmagic.in
film school in India – ‘फिल्मॅजिक’ फिल्म स्कुल
error: Content is protected !!
%d bloggers like this: