crocodile illegal seller arrested
crocodile illegal seller arrested
crocodile illegal seller arrested

crocodile – कोकोडीयस पॅलेस्ट्रीयस (मगर) वन्यजिव प्राण्याची विक्री

crocodile sale खंडणी विरोधी पथक आरोपीस क्राईम ब्रांच ठाणे, कडून अटक

crocodile – कोकोडीयस पॅलेस्ट्रीयस (मगर) वन्यजिव प्राण्याची विक्री

crocodile sale खंडणी विरोधी पथक आरोपीस क्राईम ब्रांच ठाणे, कडून अटक

 

 

 

 

12/7/2021,

कोकोडीयस पॅलेस्ट्रीयस  (मगर) वन्यजिव प्राण्याची विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास
खंडणी विरोधी पथक आरोपीस क्राईम ब्रांच ठाणे, कडून अटक.


.
या वन्य सरपटणा-या
दि.१०/०७/२०२१ रोजी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रोशन जाधव यांना बातमीदारामार्फत
बातमी मिळाली की, एक इसम मुंब्रा रेतीबंदर रोडवर
मगर crocodile प्राण्यांची पिल्ले विनापरवाना कब्जात बाळगुन

crocodile illegal sale
crocodile illegal sale

तस्करीत करून विक्री करण्याकरीता येणार आहे.
सदर बातमीच्या अनुषंगाने कारवाई करणेकरीता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल, परिक्ष
वन अधिकारी यांना सोबत घेवुन सापळा रचुन आरोपी साकलेन सिराजउद्दीन खातीब वय २८
वर्षे, रा. कौसा, मुंब्रा यास पकडले असुन त्याचे कडुन ७ crocodile मगरीचे जिवंत पिल्ले असा
०२ लाख ८६ हजार ८०० रूपये किंमतीचा माल हस्तगत केले असुन त्याबाबत मुंब्रा पोलिस
ठाण्यात गुन्हा रजि. नंबर || ६७७/२०२१ वन्यजिव संरक्षण कायदा १९७२ चे कलम
९,३९,४४,४८,४९,५१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपीला अटक करून त्याची दि.
१५/०७/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे.

crocodile illegal sale
crocodile illegal sale

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक श्री. संजय शिंदे, सपोनि. नाळे, मुलगीर, सपोउनि. भिवणकर, सोनवणे, मोरे, भोसले,
पोहवा. ढोकणे, यादव, तावडे, मोटे, गोसावी, कानडे, ओवळेकर, भोसले, नरे, पोना. भुर्के,
भांगरे, महाले, साबळे, ठाकरे, मपोना. जगताप, पोशि. रोशन जाधव, लाटे, उमेश जाधव,
मुकणे, मयुरी भोसले, यांनी पार पाडली आहे.

 

 

अंजनी मिश्रा रिपोर्ट्स

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
pune crime news - भाग दुसरा - जोशी अभ्यंकर खून खटला
pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला
error: Content is protected !!
%d bloggers like this: