Pune crime news - गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड ची धडाकेबाज कामगिरी
Pune crime news - गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड ची धडाकेबाज कामगिरी
Pune crime news - गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड ची धडाकेबाज कामगिरी

Pune crime news – गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड ची धडाकेबाज कामगिरी

Pune crime news - जबरी चोरीचे २५, दरोडयाचे ०४ असे एकुण-२९ गुन्हे उघड. ०९ आरोपी अटक, ०६,४०,000 रु. कि. चा मुद्देमाल जप्त.

Pune crime news – गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड ची धडाकेबाज कामगिरी

Pune crime news – जबरी चोरीचे २५, दरोडयाचे ०४ असे एकुण-२९ गुन्हे उघड. ०९ आरोपी अटक, ०६,४०,000 रु. कि. चा मुद्देमाल जप्त.

 


 

31/8/2021,

उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात मागील काही महिन्यापासुन कामावर जात असलेल्या इसमांना एकटे गाठुन त्यांचे बरोबर लुटमार करण्याचे प्रकार वाढले होते

सदरचा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, श्री. कृष्ण प्रकाश साोयांनी सदर बाबत गुन्हे शाखेने लक्ष घालुन आरोपी अटक करून

गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.

त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर, गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख,सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बावर तसेच गुन्हे शाखा युनिट-४ कडील स्टाफने सदर पडलेल्या

गुन्हया बाबत तांत्रिक विश्लेषण करुन व बातमीदारांना सतर्क करुन याप्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढणे सुरु केले. त्यानुसार आम्ही चिंचवड

पोलीस ठाणे, गुर नंबर-२६८/२०२१ मा.दं.वि.कलम-३९२,३४ या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड यांचेकडे वर्ग करुन सदर गुन्हा व इतर

गुन्हे उघडकिस आणणेबाबत आदेशित केले. Pune crime news सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान पोहवा/दळे, पोहवा/शेटे, पोना/नदाफ, पोना/जायभाये, पौशि/सैद, पोशिाओंबासे,

पोशि/चव्हाण, पोशि/काळे, पोशि/गावंडे, पोशि/ शिंदे हे पथक हदित गस्त घालत असताना पोशि/ओंबासे यांना माहिती मिळाली की काळेवाडी परिसरात


राहणारे दोन इसम है अशा प्रकारचे गुन्हे करत असण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे आरोपी नामे १) ऋतिक युवराज माने,

वय-१९ वर्षे, रा-भारत कॉलनी, नढे नगर, काळेवाडी, पुणे २) राहुल अर्जुन मोरे, वय-१९ वर्षे, रा- सनलाईट बेकरी जवळ, तापकिर चौक, नवेनगर, काळेवाडी,

पुणे यांना दि. २३/०८/२०२१ रोजी ताब्यात घेवुन कसोशिने तपास केला असता त्या दोघांनीच वर नमुद गुन्हा केल्याचे व आणखी इतर २४ गुन्हे केल्याचे निष्पण्ण झाले.

त्यांनी चोरी केलेले काही मोबाईल फोन है ते स्वतः वापरत होते. तर काही मो. फोन है आरोपी नाम रमेश शंकरप्पा राठोड वय-२१ वर्षे, रा- ज्ञानेश्वर कॉलनी क्र. २.

काळेवाडी, पुणे यास विक्री केले होते.त्याने काही मोबाईल फोन है विगारी काम करणा-या मजुरांना कमी किंमतीत विक्री केले होते, तर काही मोबाईल

फोन तो विक्रीकरिता त्याचे जि. रायचुर राज्य- कर्नाटक येथिल मुळगावी घेवुन जाणार होता. सदर ०३ आरोपींना अटक करुन त्यांचे कडुन

०४.१९,०००/- रु कि. चै २५ स्मार्टफोन च ०१ मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करुन जबरी चोरीचे २५ गुन्हे उघडकिस आणले आहेत.

Pune crime news - गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड ची धडाकेबाज कामगिरी
Pune crime news – गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड ची धडाकेबाज कामगिरी

पोलीस ठाणे                                 एकुण उघड गुन्हे

निगडी पोलीस ठाणे                            ०६ गुन्हे

चिखली पोलीस ठाणे                          ०६ गुन्हे

चिचवड पोलीस ठाणे                         ०३ गुन्हे

भोसरी एम.आय.डी.सी पोलीस ठाणे     ०२ गुन्हे

चाकण पोलीस                                 ०२ गुन्हें

दिघी पोलीस ठाणे                            ०२ गुन्हें

पिंपरी पोलीस ठाणे                          ०१ गुन्हे

भोसरी पोलीस ठाणे                         ०१ गुन्हे

वाकड पोलीस ठाणे                         ०१ गुन्हे

हिजवडी पोलीस ठाणे                     ०१ गुन्हे

सदर आरोपी हे मोटारसायकलने येवुन पहाटेच्या वेळी रस्त्याने चालणाऱ्या, बस स्टॉपवर
थांवलेल्या पुरुष व महिलांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने खेचुन घेवुन जात
असल्याचे उघडकिस आले आहे.


Pune crime news तसेच हिंजवडी पोलीस ठाणे, ग.र.नंबर-१०४/२०२१ मा.दं.वि.कलम- ३९५ या गुन्ह्याचा समांतर तपास करत
असतांना सहा.पो.उपनि.आवटे, सहा.पो.उपनि जाधव, पोहबा/गवारे, पोहवा/मिसाळ, पोहवा/आडे, पोना/मुंढे,
पौना/गुट्टे. हे पथक हदित गस्त घालत असताना सहा.पो.उपनि.आवटे, यांना मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे

१) राहुल आप्पासाहेब लोहार, वय-२१ वर्षे, रा- राहुल बनकर यांची रुम नंबर-१६, सावतामाळी मंदिरा जवळ,
संजय गांधी नगर, मोशी, पुणे

२) रुतिक प्रकाश गायकवाड, वय-२० वर्षे, रा- गणेश प्रोव्हिजन स्टोअर्स समोर,
सावतामाळी मंदिरा जवळ, संजय गांधी नगर, मोशी, पुणे

३) विजय बाबासाहेब साळये, वय-१९ वर्षे, रा.
सावतामाळी मंदिरा जवळ, संजय गांधी नगर, मोशी. पुणे

४) तुषार बापु टिंगरे, वय-२० वर्षे, रा- बोराटे वस्ती,
संजय गांधी नगर, मोशी. पुणे

५) अजय आकाश कांबळे, वय-१९ वर्षे, रा-संजय गांधी नगर, मोशी. पुणे यांना
अटक करुन व एका विधिसंघर्षीत बालकास दि. १९/०८/२०२१ रोजी ताब्यात घेवुन त्यांनी सदर गुन्हा केल्याचे
निष्मपण करुन त्यांचे कडुन एकुण-२,२१,०००/- रु. किं चे १० मोबाईल फोन, कोयता व ०२ मोटारसायकल जप्त
करुन दरोडयाचे एकुण ०४ गुन्हे उघडकिस आणले आहेत.

१) हिंजवडी पोलीस ठाणे. गु.र.नंबर-५७४/२०२१ भा.दं.वि.कलम- ३९५
२) निगडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-३७५/२०२१ भा.दं.वि.कलम-३९५
३) भोसरी MIDC पोलीस ठाणे, गु.र.नंबर-४३२१२१. मा.दं.वि.कलम-३९५
४) चिखली पोलीस ठाणे, गु.र.नंबर-४१०/२१, भा.दं.वि.कलम-३९५
सदर आरोपी हे रात्रीचे वेळी रस्त्याने चालणाऱ्या एकटया इसमांना  कोयत्याचा
धाक दाखवुन व हॉकी स्टिकने मारहाण करुन त्यांची लुटमार करत असल्याचे उघडकिस
आले आहे.

 

ANJANI MISHRA
CRIME REPORTER

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
shivaji maharaj rajyabhishek
shivaji maharaj rajyabhishek – राज्याभिषेक सोहळ्या आधी
error: Content is protected !!
%d bloggers like this: