sister florence college of nursing
sister florence college of nursing
sister florence college of nursing

sister florence college of nursing – ‘सिस्टर’ फ्लोरेन्स नाईटेंगल !

sister florence college of nursing - भारतकुमार राऊत

sister florence college of nursing – ‘सिस्टर’ फ्लोरेन्स नाईटेंगल !

 

sister florence college of nursing – – भारतकुमार राऊत

 

 

‘रुग्णसेवा हीच ईश्वर भक्ती’ असे मानून आयुष्यभर रुग्ण व जखमींची सेवा करताना शुश्रुषाशास्त्राची आधुनिक पद्धती शोधून काढणाऱ्या

फ्लोरेन्स नाईटेंगल यांचा आज जन्मदिन. १८२० साली आजच्या दिवशी जन्माला आलेल्या व जन्माने ब्रिटिश असलेल्या नाईटेंगल यांची

कामगिरी वैद्यकशास्त्राइतकीच महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या स्मृतीस प्रणाम !


सिस्टर' फ्लोरेन्स नाईटेंगल ! भारतकुमार राऊत
सिस्टर’ फ्लोरेन्स नाईटेंगल !
भारतकुमार राऊत

फ्लोरेन्स या खऱ्या तर संख्याशास्त्रातील अभ्यासक व समाजसुधारणेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या. पण १८५४ मध्ये क्रिमेयन युद्ध पेटले आणि

फ्लोरेन्स यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. काळ्या समुद्रापलिकडे वसलेल्या क्रिमेयामध्ये फ्लोरेन्स यांच्यासह काही रुग्णसेविकांचे पथक पॅरिस येथील चर्चने पाठवले. तिथल्या छावण्यांमध्ये मृत्यू व यातनांशी सामना देत खितपत पडलेल्या रुग्णांना पाहून फ्लोरेन्स यांचे मन द्रवले. त्यानंतर त्यांनी केवळ रुग्णसेवा व शुश्रुषाशास्त्रात sister florence college of nursing सुधारणा या विषयातच स्वत:ला वाहून घेतले.

सिस्टर' फ्लोरेन्स नाईटेंगल ! भारतकुमार राऊत
सिस्टर’ फ्लोरेन्स नाईटेंगल !
भारतकुमार राऊत


त्यांनी हजारो रुग्णसेविकांना प्रशिक्षण दिले. वेगवेगळ्या रोगांशी झुंजणाऱ्या रुग्णांना डॉक्टरी इलाजांच्या पलिकडे जाऊन कोणत्या प्रकारच्या शुश्रुषेची आवश्यकता असते, याचा अभ्यास करुन त्यांनी त्याचे एक शास्त्र तयार केले. पश्चिमेतल्या डॉक्टरांनी त्याचे स्वागतच केले. त्यामुळेच अर्वाचिन शुश्रुषाशास्त्राच्या प्रणेत्या असा त्यांचा जगभर गौरव झाला. रुग्णसेविकांच्या प्रशिक्षणासाठी निधीची आवश्यकता होती. ब्रिटनसह कोणत्याही देशात अशा निधीची साधी तरतूदही नव्हती. क्रिमियन युद्धातील जखमींची अवस्था पाहून २९ नोव्हेंबर १८५५ रोजी ‘नाईटेंगल फंड’ या नावाने अशा शुश्रुषा निधीची स्थापना झाली.

क्रिमियन युद्धाच्या दरम्यानच नाईटेंगल यांना ‘लेडी वुइथ लॅम्प’ हे नामाभिधान मिळाले. कारण रात्रीच्या अंधारात हातात छोटा दिवा घेऊन त्या छावणी छावणीत फिरून जखमांनी विव्हळणाऱ्या रुग्णांना मलमपट्टी करताना व धीर देताना दिसत. १८५७ मध्ये ब्रिटिश कवी हेन्री वर्डस्वर्थ लॉगफेलो याने `सांता फिलोमेना’ या आपल्या कवितेत नाईटेंगल यांचे असे वर्णन केले.
Lo! in that house of misery
A lady with a lamp I see
Pass through the glimmering gloom,
And flit from room to room.


सिस्टर' फ्लोरेन्स नाईटेंगल ! भारतकुमार राऊत
सिस्टर’ फ्लोरेन्स नाईटेंगल !
भारतकुमार राऊत

अनेक देशांतील रुग्णसेवी महिलांना sister florence college of nursing त्यांनीच प्रशिक्षण दिले.
रुग्णसेविकांना `सिस्टर’ म्हणावे, ही कल्पनाही त्यांचीच. बहिणीच्या मायेने त्यांनी काम करावे व समाजाने त्यांच्याकडे त्याच नात्याने पाहावे, ही त्यामागची भावना होती. आजही भारतातसुद्धा नर्सेस `सिस्टर’ या नावानेच ओळखल्या जातात.

त्यांचा जन्मदिन जगभरच्या रुग्णसेविका ‘नाईटिंगेल डे’ म्हणून साजरा करतात.

१३ ऑगस्ट १९१० रोजी वयाच्या ९० व्या वर्षी लंडनला मे फेअर भागात फ्लोरेन्स नाईटेंगल झोपेमध्येच शांतपणे हे जग सोडून गेल्या. समस्त जगाची `सिस्टर’ निघून गेली.

– भारतकुमार राऊत


Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
veer savarkar books
veer savarkar books – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
error: Content is protected !!
%d bloggers like this: