Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Transgender experiment – आता पुरुषांना सुद्धा प्रेग्नेंट राहता येणार

1 Mins read

Transgender experiment – आता पुरुषांना

सुद्धा प्रेग्नेंट राहता येणार  

 

Transgender experiment चीनच्या संशोधकांचा दावा

 

 

 

कोरोना चे संकट जगावर टाकून सध्या चीन आर्थिक, सामरिक, तंत्रज्ञान, विज्ञान या बाबतीत नवनवीन प्रयोग करत आहे.

चीनने आपलया खगोलीय ताकदीची चुणूक संपूर्ण जगाला मंगळावर यान समर्थपणे आणि यशस्वीपणे उतरवून दाखविली.

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरस च्या विळख्यात अडकवून चीन ने एकप्रकारचे जैविक शस्त्र वापरल्यासारखे संशय

अनेक देशांनी व्यक्त केले. चीन च्या शास्त्रज्ञाची झेप इथे पर्यंतच थांबली नाही तर, बुलेट ट्रेन, ड्रोन टेक्नॉलॉजी,

अत्याधुनिक पाट बंधारे /धरणं, वैद्यकीय संशोधन हे सुद्धा चीन ने कोरोना संकटाच्या काळातच आत्मसाद केले आहे.

संपूर्ण जगाला संकटात टाकून कम्युनिस्ट चीन आर्थिक महासत्ता होण्यासाठी आजूबाजूच्या सीमाभागांमध्ये सुद्धा

लष्करी ताकद दाखविण्याचे प्रयत्न संपूर्ण जगाने पाहिले आहेत.

अशा प्रकारचे जैविक / रासायनिक / अणुसंशोधन आणि तत्सम विचित्र प्रकारच्या संशोधनाना चीन सरकार

सर्वोतोपरी मदत करताना दिसत आहे. जगातील सर्वच नैसर्गिक घटकांसोबत छेडछाड करण्याचे चीनचे प्रयत्न असताना,

transgender experiment संपूर्ण प्रकृती चक्राला चीन आपल्या संशोधनामुळे आव्हान निर्माण करत आहे.

असेच काही विचित्र प्रयोग चीन मधील शास्त्रज्ञानीं जगासमोर आणले आणि पुन्हा एकदा चीन बद्दल त्याने पसरविलेल्या कोरोना

व्हायरस च्या अनैसर्गिकतेबद्दल जगाला संशय वाढू लागला आहे. चिनी वैज्ञानिक अनेकदा काहीतरी

विचित्र transgender experiment संशोधन किंवा प्रयोग करत असतात. पण कोरोना च्या प्रसारानंतर

चीन सरकारने अशा प्रयोगशील शास्त्रज्ञांना सरकारी मदत अप्रत्यक्ष मिळतेय कि काय असेच चित्र दिसत आहे.

transgender experiment china

transgender experiment china

अलीकडेच चीनच्या वुहान लॅबमधील एका वैज्ञानिकानी असा दावा केला होता, की चीन नेहमी विचित्र संशोधन करत असते.

तिथे अशी बरीच संशोधने केली जातात ज्यावर सामान्यतः इतर देशांमध्ये बंदी आहे. यामध्ये आता चिनी शास्त्रज्ञांनी

असा दावा केला आहे, की त्यांनी transgender experiment पुरुषांना गर्भवती करण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी ते बऱ्याच वर्षांपासून संशोधन करत होते. आता या संशोधनाचा निकाल समोर आला आहे.

transgender experiment china rats china 2

transgender experiment china rats china 2

चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात transgender experiment नर उंदरांच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले.

यात शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केले गेले.

यानंतर, नर गरोदर राहिला आणि त्याच्या मुलांचा जन्म सिझेरियनच्या माध्यमातून झाला.

या संशोधनानंतर आता भविष्यात transgender experiment पुरुषांचे गरोदर राहाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

इन्फोव्हर्सच्या अहवालानुसार, या संशोधनानंतर आता ज्या transgender experiment ट्रान्सजेंडर्सना

मुलांना जन्म देण्याची इच्छा आहे, त्यांना मदत मिळेल. चीनच्या शांघाय च्या नेवल मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये फ्रॅन्क सायन्स

पद्धतीचा वापर करत या शास्त्रज्ञाने अशा प्रकारचे संशोधन उंदरांवर यशस्वी केल्यामुळे यापुढे पुरुषांना प्रेग्नेंट करणे

सहज शक्य होणार असल्याचा चीनने दावा केला आहे.

 

 

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!